Posts

अध्यात्म की नजर से परमआनंद की अनुभूति है काम

अध्यात्म की नजर से परमआनंद की अनुभूति है काम अध्यात्म में ध्यान को सर्वश्रेष्ठ बताया गया है। ध्यान हमारे शरीर को केंद्रित रखता है। हमारी पांचों ज्ञानेंद्रियां (आंख, नाक, जीभ, कान और स्पर्श) का एक साथ आनंद लेना ही 'काम' है। कामसूत्र बताता है कि जीवन में पूर्ण आनंद के साथ आध्यात्मिकता को कैसे प्राप्त किया जा सकता है। दरअसल सेक्स परमानंद की चरम अवस्था है। इसलिए यदि कोई अपनी यौन इच्छा को दबाता है तो यह बहुत सी मानसिक बेचैनी को जन्म देता है और जीवन से असंतुष्ठ हो जाता है। कामाची उत्पत्ती हा विश्वाच्या निर्मितीचा मुख्य आधार आहे.  प्रपंचात काम नसेल तर सृष्टीचक्र थांबेल.  महर्षी वात्स्यायन यांचे कामसूत्र हे केवळ अश्लीलतेचे पुस्तक नाही तर त्यात बरेच काही आहे.  सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर. आध्यात्मिक गुरु दीपक चोपड़ा अपनी किताब 'कामसूत्र', 'इनक्ल्यूडिंग द सेवन स्पिरिचुअल लॉ ऑफ लव' में आध्यात्मिकता और कामुकता के सार्वभौमिक विषयों की पर लिखते हैं कि, सेक्स से सम्बंधित सभी समस्याओं जैसे न्युरोसिस, डेवियन्सी, सेक्सुअल मिस-बिहेव, हिंसा आदि को अवरोध, प्रतिरोध, दबाव का कार...

अध्यात्म कि बाते

Image
अध्यात्म म्हणजे काही विशिष्ट सराव किंवा साधना नव्हे.  तो आपल्या अस्तित्वाचा एक निश्चित असा मार्ग आहे. तेथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक गोष्टी करता येतात. हे आपल्या घरातील बागेसारखे आहे. जर माती ,  सूर्यप्रकाश आणि रोप उत्तम स्थितीत नसतील ,  तर त्याला फुले येणार नाहीत ,  आणि तुम्हाला त्यासाठी काहीतरी करावे लागेल.  तुम्हाला त्या सर्व गोष्टींची सुव्यवस्था आणि काळजी घ्यावी लागेल. तर तुम्ही तुमचे शरीर ,  मन ,  भावना आणि ऊर्जा यांना एका विशिष्ट पातळीपर्यन्त परिपक्व केलीत ,  तर तुमच्यामध्ये काहीतरी अदभूत असे फुलून येईल – हेच अध्यात्म आहे. जेंव्हा तुमचा तर्क अपरिपक्व असतो ,  तेंव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर शंका घेता. जेंव्हा तुमचा तर्क परिपक्व होतो ,  तेंव्हा तुम्ही सर्वकाही संपूर्णपणे वेगळ्याच दृष्टीकोणातून पाहायला सुरुवात करता.  जेंव्हा एखादा मनुष्य स्वतःपेक्षा अदभूत आणि विशाल असं काही अनुभवतो, तेंव्हा पारंपारिकदृष्ट्या त्याकडे पाहण्याची पद्धत म्हणजे, “हा देव आहे...” असे म्हणतो. देवाबद्दलची संपूर्ण कल्पना तशीच आहे – तुमच्यापेक्षा मोठी असणारी ...